आधुनिक वैद्यकशास्त्राने आज मोठी मजल मारली आहे. एके काळी अशक्य वाटणारे नाना उपचार आणि शस्त्रक्रिया सहजशक्य झाल्या आहेत. अर्थातच ही प्रगती एकाएकी झालेली नाही. त्यामागे रुग्णांचं आयुष्य सुसह्य व्हावं यासाठी झटलेल्या डॉक्टरांच्या अनेक पिढ्यांची तपस्या आहे.त्यातल्या काही मोजक्या शोधकर्त्यांच्या या कहाण्या! एका डॉक्टरने आपल्या पूर्वसूरींचं कर्तृत्व वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृतज्ञतेतून लिहिलेल्या!
“Premchand : Lekhanicha Shiledar | प्रेमचंद लेखणीचा शिलेदार” has been added to your cart. View cart
Aadhunik Vaidyakichi Shodhgatha | आधुनिक वैद्यकीची शोधगाथा
Related products
-
Biography & Autobiography
Shikata Shikavita | शिकता शिकविता
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Biography & Autobiography
Vachat Sutalo Tyachi Goshta: Eka Lekhakachya Granthvedhachi Safar | वाचत सुटलो त्याची गोष्ट: एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Biography & Autobiography
Roby D’Silva: Eka Manaswi Kalakaracha Pravas | रॉबी डिसिल्वा: एका मनस्वी कलाकाराचा प्रवास
₹240.00Original price was: ₹240.00.₹216.00Current price is: ₹216.00. Add to cart -
Art
Gaan Gunagaan | गान गुणगान
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart