अॅडम ‘ चा नायक वरदाचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बऱ्याच पुरुषांचा असतो, तसाच आहे.लहानपणी स्त्री देहविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे . पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे ,प्रेमात पडणे . त्याच्याविषयी प्रेम नसतानाही ‘श्यामले’ ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे . आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकरांशी संबंध ठेवून वरदाचे जिणे उद्ध्वस्त करणे. जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या ‘प्रेमा ‘ने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या ‘निर्मले’ कडून किचिंत्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे , असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.
“Mahamaya Nilavanti | महामाया निळावंती” has been added to your cart. View cart
Adam | अॅडम
अॅडम
लेखक: रत्नाकर मतकरी
साहित्यप्रकार: कादंबरी
प्रकाशक: मेहता पब्लिकेशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ३१६
Adam
Writer: Ratnakar Matkari
Category: Novel
Publisher: Mehata Publication
Binding: Paperback
Pages: 316
₹350.00 Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00.
Related products
-
Novel
Target: Asad Shah | टार्गेट: असद शाह
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart -
Novel
Gavtya | गवत्या
₹600.00Original price was: ₹600.00.₹540.00Current price is: ₹540.00. Add to cart -
Novel
La PesteLa Peste | ला पेस्त
₹430.00Original price was: ₹430.00.₹390.00Current price is: ₹390.00. Add to cart -
Novel
Chaturang | चतुरंग
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart