‘आज सारं जग त्यांना धर्मांध माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठया लष्करी मोहिमा आखल्या जातात. त्यांच्या हातातलं इस्लामचं निशाण पाहून किंवा त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे समज-गैरसमज पसरवले जातात. भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणा-या अशा दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळयांप्रमाणे नाचवणाऱ्या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच! धर्म-अधर्माचा तात्त्वि काथ्याकूट न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष चितारणारी ही शोधकथा अनेकदा चीड आणते आणि तशीच अस्वस्थही करून सोडते. ‘
“The Art of War | द आर्ट ऑफ वॉर” has been added to your cart. View cart
अधर्म युद्ध | Adharm Yudha
अधर्म युद्ध
लेखक: गिरीश कुबेर
साहित्यप्रकार:
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
बांधणी: पेपर बॅक
पृष्ठसंख्या: २५६
Adharm Yudha
Writer: Girish Kuber
Category:
Publisher: Rajhans Prakashan
Binding: Paperback
Pages: 256
₹370.00 Original price was: ₹370.00.₹333.00Current price is: ₹333.00.
Related products
-
Essays
Salam Lalbaug | सलाम लालबाग
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Compilations
Eka Lokladhyachi Yashogatha | एका लोकलढ्याची यशोगाथा
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
History
Pashchimatya Rajkiya Vicharvant | पाश्चिमात्य राजकीय विचारवंत
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Culture
Kautiliya Arthshastra | कौटिलीय अर्थशास्त्र
₹1,500.00Original price was: ₹1,500.00.₹1,350.00Current price is: ₹1,350.00. Add to cart -
Biography & Autobiography
Lok Majhe Sangati | लोक माझे सांगाती
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart