Ah Q Chi Khari Goshta | आह क्यूची खरी गोष्ट

Sale!

आह क्यूची खरी गोष्ट
मूळ लेखक: लू शुन
अनुवाद: डॉ. श्रीधर पवार
साहित्यप्रकार:
प्रकाशक: ललित पब्लिकेशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १३२

Ah Q Chi Khari Goshta
Writer: Lu Xun
Translation: Dr. Shridhar Pawar 
Category:
Publisher: Lalit Publication
Binding: Paperback
Pages: 132

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

राष्ट्रीय आणि वैयक्तिक सामर्थ्य गमावल्याची वस्तुनिष्ठ स्थिती असूनही आपले श्रेष्ठत्व दर्शविणारे ‘आह क्यू’ हे रूपक आहे. समाजातील अनेक वितंडवादाच्या आंतरक्रियात्मक अर्थाचा छेदन बिंदू म्हणून ‘मनोवैज्ञानिक विजयीविधा’ आहे. आह क्यूच्या ‘आत्म्याचे’ वैशिष्ट्ये अधोरेखित करताना सदर संकल्पना लु शून यांनी मांडली आहे. निर्भत्सना, मारझोड व अभावग्रस्त जीवन समोर असूनही आपणच विजयी असल्याची फुशारकी बाळगणारा आह क्यू क्रांतीतून बहिष्कृत होतो व अंततः त्याचा अंतही होतो.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top