विश्वसनीय पुराव्यांवर आधारलेल्या ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी हे इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यात मुघल, आदिलशाह, कुत्बशाह, निजामशाह या सुलतानांच्या वंशावळी दिलेल्या आहेतच. परंतु कदंब, शिलाहार, विजयनगर सम्राट, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासारख्या राजे-महाराजे यांच्याही वंशावळींचा समावेश केलेला आहे. तसेच पेशवे, प्रतिनिधी, सचिव, पंडितराव, अमात्य वगैरे छत्रपतींच्या सेवकांच्या वंशावळी, प्रतापराव गुजर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासारख्या सेनापतींच्या वंशावळी, गावातील जोशी, कुलकर्णी, देशपांडे, चौगुले या वतनदारांच्या वंशावळी आणि खुश्रुशेठ मोदी, धोंडीबा माधव गोंधळी, कवी ज्ञानसागर, मथुरेतील शिवकालीन तीर्थोपाध्ये, जिवा महाले, भीमसेन सक्सेना यांच्यासारख्या मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तिंच्या वंशावळीदेखील समाविष्ट केलेल्या आहेत.
त्यामुळे हे पुस्तक इतिहास संशोधक, अभ्यासक आणि इतिहास प्रेमी मंडळीना उपयुक्त ठरणार आहेच, पण शाळा, विद्यालये व महाविद्यालये यातील विद्यार्थी व शिक्षक यांच्या इतिहासाबद्दलच्या माहितीच्या दृष्टीकोनातूनही हे महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाचे संपादन इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी केलेले आहे.
“Marathyanchi Bakhar | मराठ्यांची बखर” has been added to your cart. View cart
Aitihasik Gharanyanchya Vanshavali | ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी
लेखक: महेश तेंडुलकर
साहित्यप्रकार:
प्रकाशक: मर्वेन टेक्नॉलॉजीज
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २९४
Aitihasik Gharanyanchya Vanshavali
Writer: Mahesh Tendulkar
Category:
Publisher: Merven Technologies
Binding: Paperback
Pages: 294
₹450.00 Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00.
₹450.00 Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00.
Related products
-
Culture
Jadui Vastav | जादुई वास्तव
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Essays
Eka Teliyane | एका तेलियाने
₹400.00Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00. Add to cart -
Culture
Bhagwan Buddhancha Janawadi Dharm | भगवान बुद्धांचा जनवादी धर्म
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Criticism
Lokmanya Tilak Aani Mahatma Gandhi: Netrutvachi Sandhejod | लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी: नेतृत्वाची सांधेजोड
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Compilations
Charvak Itihas Ani Tatvdnyan | चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart