जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या वाट्याला आलेल्या क्षणांचे सोने करण्याचा ध्यास ज्यांना असतो, त्यांना संकटेसुद्धा संधी वाटतात. त्यातून जे निर्माण होते ते सकारात्मक असते. म्हणूनच अशा छोट्या छोट्या घटनांचेही तत्त्वज्ञान होते. एखाद्या गाण्याची एखादी ओळ जगण्याला आधार देते, दिलासा होते. अशाच प्रेरणादायी घटितांचे संचित ‘अंतरीचे काही…’ या पुस्तकात वाचायला मिळते. उत्कटता, उत्कंठा आणि ऊर्जस्वलता जिथे नांदते तिथेच आशेचा सूर कायम असतो. सतीश श्रीवास्तव यांच्या लिखाणात अशी आशादायी सुरांची देखणी लयकारी आहे, म्हणूनच हे पुस्तक अंतःकरण तृप्त करते. – स्वानंद बेदरकर
“Balkavinchya Nivdak Kavita | बालकवींच्या निवडक कविता” has been added to your cart. View cart
Antariche Kahi | अंतरीचे काही
अंतरीचे काही
लेखक: सतीश श्रीवास्तव
साहित्यप्रकार:
प्रकाशक: शब्दमल्हार प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १४१
Antariche Kahi
Writer: Satish Shrivastav
Category:
Publisher: Shabdmalhar Prakashan
Binding: Paperback
Pages: 141
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Related products
-
Poetry
Is It In Your DNA | इज इट इन युवर डीएनए
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Compilations
The Coordinates Of Us | सर्व अंशांतून आपण
₹280.00Original price was: ₹280.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart