समर खडस ही पेशाने पत्रकार आहेत. त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघण्याची स्वतंत्र दृष्टी आहे. मानवी नातेसंबंध, सामाजिक जीवनात येणारे संबंध, आजूबाजूची सर्वंकष सामाजिक, राजकीय रचना आणि व्यवस्था, चळवळी अशा सगळ्याचकडे ते पत्रकार आणि लेखक म्हणून बघतात. प्रस्तुत कथासंग्रह हा त्या विशिष्ट निरीक्षणातून लिहिल्या गेलेल्या कथांचा संग्रह आहे, यातल्या सगळ्या आठ कथा वेगवगेळया साली वेगवगेळया दिवाळी अंकातून आधीच प्रसिद्ध झालेल्या आहेत. या संग्रहातल्या प्रत्येक कथेतल्या मानवी नातेसंबंधात, त्यांना घेरून राहिलेल्या सामाजिक व्यवस्थेत, तिच्या पोटात असलेल्या संघटनात्मक चळवळी आणि पोलीस यंत्रणेत, जात-वर्ग धर्म यांवर आधारित शोषण व्यवस्थेत राजकीयता भरून राहिली आहे. राजकारणाचं प्रखर भान हे या कथांचं वैशिष्ट्य आहे. मग ते स्त्री-पुरुष नात्यातलं लैगिंकतेचं राजकारण असो वा सत्ताकारण आणि चळवळीमधलं अभिजनांचं वर्चस्ववादी राजकारण असो. अन्य वास्तववादी कथाकारांहून ही कथा इथे वेगळी होते.
“Saat Yugoslav Laghukatha | सात युगोस्लाव लघुकथा” has been added to your cart. View cart
Bakryachi Body | बकर्याची बॉडी
बकर्याची बॉडी
लेखक: समर खडस
साहित्यप्रकार: कथासंग्रह
प्रकाशक: शब्दालय प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १६८
Bakryachi Body
Writer: Samar Khadas
Category: Stories
Publisher: Shabdalay Prakashan
Binding: Paperback
Pages: 168
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Related products
-
Stories
Raktamudra | रक्तमुद्रा
₹425.00Original price was: ₹425.00.₹390.00Current price is: ₹390.00. Add to cart -
Stories
Hans Akela | हंस अकेला
₹160.00Original price was: ₹160.00.₹144.00Current price is: ₹144.00. Add to cart -
Stories
Dimitri Riyaz Kelkarchi Goshta | दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट
₹240.00Original price was: ₹240.00.₹215.00Current price is: ₹215.00. Add to cart -
Stories
Mahatma Gandhi Dagad Davakhana | महात्मा गांधी दगड दवाखाना
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Novel
Vapurza | वपुर्झा
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart