‘भारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर? धार्मिक प्रभावांच्या पायावर? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर? पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा’
“Aryanchya Sanancha Prachin Va Arvachin Yitihas | आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास” has been added to your cart. View cart
Bharatachi Kulakatha | भारताची कुळकथा
Related products
-
Culture
Bhagwan Buddhancha Janawadi Dharm | भगवान बुद्धांचा जनवादी धर्म
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
History
Gajapurcha Ransangram | गजापूरचा रणसंग्राम
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Essays
Marathyanchi Bakhar | मराठ्यांची बखर
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart -
Compilations
Athavanitali Shikar | आठवणीतली शिकार
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart