भारतीय नौकानयनाचा इतिहास हे पुस्तक प्राचीन काळ, मराठा आरमार व पेशवाईनंतरचा स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ अशा तीन विभागात आहे.
वैदिक ग्रंथ, महाभारत,रामायण, जातककथा, मौर्यकाल, कौटिल्य अर्थशास्त्र अशा प्राचीन काळातील उल्लेख पहिल्या विभागात नोंदविले आहेत.
दुसऱ्या विभागात विजयनगर पाडावानंतर झामोरीन व त्याचे नौसेनानी, शिवाजी महाराजांची आरमार स्थापना, आंग्रे, धूळप यांचा उत्कर्ष व विनाश, शिवाजीमहाराजांची सागरी मोहीम, नौका बांधणी, आरमाराचा पगार या गोष्टी दिलेल्या आहेत.
इ.स.१८१८ मध्ये पेशवाईच्या शेवटानंतर ब्रिटिशांनी बॉम्बे मरीन्सची कशी वाढ केली, वाडिया मास्टर, सिंदिया स्टीम कंपनी व ब्रिटीश यांच्यातील संबंध, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील भारतीय नौसैनिकांचा पराक्रम, मुंबई बंदरातील स्फोट व भारतीय नौसैनिकांचे बंड या इतिहासाने तिसरा विभाग संपन्न होतो. तसेच नौकानयनाच्या आधुनिक काळातील साधनांचा विकास या विभागाच्या शेवटी लेखक द. रा. केतकर यांनी दिलेला आहे.
“Yuddhakhor America | युद्धखोर अमेरिका” has been added to your cart. View cart
Bharatiya Naukanayanacha Itihas | भारतीय नौकानयनाचा इतिहास
₹400.00 Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00.
Related products
-
Culture
Jadui Vastav | जादुई वास्तव
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Collection of Articles
21 Lessons for the 21st Century | २१ व्या शतकासाठी २१ धडे
₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. Add to cart -
History
Gajapurcha Ransangram | गजापूरचा रणसंग्राम
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Compilations
Athavanitali Shikar | आठवणीतली शिकार
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Compilations
Charvak Itihas Ani Tatvdnyan | चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Criticism
Itihasache Tatvdnyan | इतिहासाचे तत्त्वज्ञान
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart