गेल्या अडीच हजार वर्षांच्या प्रवासात बौद्ध धर्मात अनेक बदल झाले. तत्कालीन बौद्ध प्रसारकांनी त्यांच्या त्यांच्या भागातल्या आचारविचारांच्या प्रभावाचा विचार न करता धर्मप्रसार केल्याने जागतिक पातळीवर त्यांच्यात कुठलीही एकवाक्यता राहिली नाही. यामुळे वेळेनुसार धर्मात अनेक पंथ, उपपंथ निर्माण झाले. परंतु या सगळ्यात अनित्यता, दु:ख, अनात्मता आणि निर्वाण हे मूळ सिद्धांत म्हणून मान्य केले गेले आहेत. याच सिद्धांतावर प्रस्तुत पुस्तक विस्तृत भाष्य करते.
लेखक मा. शं. मोरे हे बुद्ध धर्माचे अभ्यासक असून या पुस्तकाढी देखील बुद्धधर्म आणि बुद्धधर्मइतिहास या विषयावर त्यांची बरीच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. या प्रस्तुत पुस्तकासाठी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित Buddha and His Dhamma हा ग्रंथ प्रमाणभूत मानतात.
“Mahanubhav Panth Aani Tyanche Wangmay | महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङमय” has been added to your cart. View cart
Buddha Dhammache Mul Siddhant | बुद्धधम्माचे मूळ सिध्दांत
बुद्ध धम्माचे मूळ सिध्दांत
लेखक: मा. शं. मोरे
साहित्यप्रकार: धर्म
प्रकाशन: कौशल्य प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: 110
Budha Dhammache Mul Siddhant
Writer: M. S. More
Category: Religion
Publisher: Kaushalya Prakashan
Binding: Paperback
Pages: 110
₹120.00
₹120.00
Related products
-
Culture
Tretayug | त्रेतायुग
₹250.00Original price was: ₹250.00.₹215.00Current price is: ₹215.00. Add to cart -
Culture
BuddhaLeela | बुद्धलीला
₹180.00Original price was: ₹180.00.₹162.00Current price is: ₹162.00. Add to cart -
Criticism
Punha Tukaram | पुन्हा तुकाराम
₹550.00Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00. Add to cart