केशवसतांनी ‘मजुराच्या मुलावर उपासमारीची पाळी’ या विषयावर गद्यांतच निबंध लिहिला असता तर पुढे कुसुमावती देशपांडे किंवा दि, के. बेडेकराना कविता म्हणजे काय हे कळायला अडचण पडली नसती…. बालकवींच्या काकडीच्या सँडविचापासून माधव ज्युलियनांच्या मोगलाई बिर्याणीपर्यंत मराठी कवितेत जणू काय हाटेलंच चालवली गेली….. इंग्रजी काव्यावर पाल्हाळिक कीर्तनं करणारे कॉलेजांतले हरदासी प्रोफेसर समीक्षक म्हणवून घेऊ लागले….. कोंकणांतल्या भुताखेतांचा कोश करायचं अजून कोणी मनावर घेतलंय का? वाङ्मयीन कोशांतल्या कोंकणातल्या लेखकांवरच्या नोंदींपेक्षा असला कोश नकीच वाचनीय ठरेल…. व्यंकटेश माडगूळकरांना ‘ग्रामीण’ ठरवल्यामळ ‘बनगरवाडी’च्या सामर्थ्याचा काहीहि उलगडा होणार नाही याची कल्पनासुद्धा कोणाला येत नाही…. – दिलीप पुरुषोत्तम चित्रे
“Itihasache Tatvdnyan | इतिहासाचे तत्त्वज्ञान” has been added to your cart. View cart
Chavya | चाव्या
चाव्या
लेखक: दिलीप पुरुषोत्तम चित्रे
साहित्यप्रकार: समीक्षा
प्रकाशक: शब्दालय प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ११०
Chavya
Writer: Dilip Purshottam Chitre
Category: Criticism
Publisher: Shabdalay Prakashan
Binding : Paperback
Pages: 110
₹200.00 Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
Related products
-
Collection of Articles
21 Lessons for the 21st Century | २१ व्या शतकासाठी २१ धडे
₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. Add to cart -
Collection of Articles
Shodh Nehrunacha Ani Bhartachahi | शोध नेहरूंचा आणि भारताचाही
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Criticism
Balkavinche Kavyavishwa | बालकवींचे काव्यविश्व
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Compilations
Geetachikista | गीताचिकित्सा
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Criticism
Ihavad Ani Sarvdharmsambhav | इहवाद आणि सर्व धर्मसमभाव
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart