बिनचेहऱ्याच्या व्यक्तीने फेकलेले जाळे आणि त्याला लावलेली वेगवेगळी आमिषे. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत अनेकजण यात सहजपणे अडकतात. लोन फ्रॉड, एटीएम क्लोन, ऑनलाईन गेमिंग, घसघशीत उत्पन्नाची लालूच दाखवणारे प्रीपेड टास्क, कार्ड फ्रॉड, फिशिंग, इन्व्हॉईस फ्रॉड… एक ना दोन, अनेक प्रकार. सायबर फ्रॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बनवाबनवीत आपले बँकखाते एका झटक्यात रिते होते. मोबाईलवरून किंवा सोशल मीडियातून मिठ्ठास संवाद साधून अनेकांना जाळ्यात अडकवणाऱ्या या ठकसेनांपासून स्वत:चा बचाव करायचा एकच मार्ग – सजग राहणे, या जाळ्यात न अडकणे. त्यासाठीच हे पुस्तक वाचायचे आणि त्यामधून योग्य ते धडे घ्यायचे, सावधपणे पुढच्या हाका आधीच ऐकायच्या ! आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा दाखवणारे – सायबर गुन्ह्यांबाबत सर्वांना सतर्क बनवणारे पुस्तक!
“Pashchimatya Rajkiya Vicharvant | पाश्चिमात्य राजकीय विचारवंत” has been added to your cart. View cart
Cyber Attack | सायबर ॲटॅक
Related products
-
History
Mahikavatichi Bakhar | महिकावतीची बखर
₹380.00Original price was: ₹380.00.₹342.00Current price is: ₹342.00. Add to cart -
Essays
Parle: Dnyat – Adnyat | पारले: ज्ञात – अज्ञात
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹900.00Current price is: ₹900.00. Add to cart -
Collection of Articles
Satyakatha Sahityasuchi (1933-1982) | सत्यकथा साहित्यसूची (१९३३-१९८२)
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
History
Bible Madheel Striya | बायबलमधील स्त्रिया
₹424.00Original price was: ₹424.00.₹382.00Current price is: ₹382.00. Add to cart -
Non Fiction
Sakas Ani Sakhol | सकस आणि सखोल
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Essays
Tisari Krantee | तिसरी क्रांती
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart