Durgbhramanti | दुर्गभ्रमंती

Sale!

Author: निखील पंडितराव
Publication: सकाळ प्रकाशन
Pages: 196
Weight: 240 Gm
Binding: Paperback

Original price was: ₹299.00.Current price is: ₹270.00.

Original price was: ₹299.00.Current price is: ₹270.00.

दुर्गभ्रमंती… हे सकाळ कोल्हापूर युनिटने २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे पुस्तकीय प्रारूप राज्यात ४५४ हून अधिक किल्ले असून, राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांतर्गत अंदाजे ९० किल्ले आहेत. प्रत्येक दुर्ग वेगळी गोष्ट आपल्याला शिकवून जातो. अनेक दुर्ग गिर्यारोहकांना धाडस करण्यासाठी खुणावत असतात. त्यांचा रोमांचकारी वेध या पुस्तकातून घेतला आहे. दुर्गभ्रमंती या पुस्तकाचे संपादक निखील पंडितराव हे आहेत. यात विविध लेखकांनी लिहिलेल्या २० लेखांचा समावेश आहे. किल्ले पर्यटनाच्या दुर्गम वाटचालीचा आढावा, दुर्गराज रायगडाचे शास्त्रीय पद्धतीने केलेलं संशोधन, अजिंठा-सातमाळा डोंगररांगेत अंतुर, सुतोंडा, जंजाळा, वेताळवाडी हे किल्ले, घाटवाटांची मांदियाळी, किल्ल्यांवरच्या तोफा, वासोटा परिसरातील दीड हजार सपुष्प वनस्पती प्रजातींची केलेली नोंद, किल्ल्यावरील द्वारशिल्प असे विविध लेख आहेत.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top