Fidel Castro | फिडेल कॅस्ट्रो

Sale!

फिडेल कॅस्ट्रो
लेखक: प्रणीत पवार
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: 216
MRP: ₹300

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

सहा दशके क्युबावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा महान क्रांतिकारी म्हणजे , फिडेल कॅस्ट्रो !
६३८ वेळा खुनाचा प्रयत्न होऊन देखील अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सहा दशके क्युबावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा महान क्रांतिकारी म्हणजे , फिडेल कॅस्ट्रो !
“क्रांती म्हणजे गुलाबाचा बिछाना नाही तर भुतकाळ आणि भविष्यकाळाच्या दरम्या न होणारं तुंबळ युद्ध आहे”, हे वाक्य गेल्या शतकातील सर्वोच्च क्रांतीकारी फिडेल कॅस्ट्रो यांचं.
फिडेलचा संघर्ष जगातील कित्येक तरुणांना प्रेरीत करत आला आहे. कोणत्याही प्राप्त परिस्थिती मध्ये संघर्ष करणारा प्रसंगी बलाढ्य शत्रूस देखील नमवू शकतो, हे फिडेलच्या आयुष्याकडे बघून आपल्याला शिकता येते. प्रत्येक तरुणाने आवर्जून वाचावं असं पुस्तक…

Scroll to Top