‘व्हाया – वस्त्रहरण’ हे गवाणकरांचं आत्मकथन आहे आणि त्यात वस्त्रहरण नाटकामुळे लंडनच्या हवाई प्रवासातील धमाल किस्से आहेत. पण ‘गांजले ते गाजले’ या पुस्तकात गवाणकरांच्या अनेक प्रकाशित आणि अप्रकाशित जास्त नाटकांचे आत्मकथन आहे. या नाट्यप्रवासात त्यांना सहवास मिळालेल्या नाट्य-चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचं कलावंत आणि ‘माणूस’ म्हणून गवसलेल्या अनुभवाचं जादुई दर्शन आहे. यात बॅक स्टेजपासून ‘स्टार’ पदापर्यंत पोहोचलेल्या रंगकर्मींची मोठी मालिका आहे. साहित्यसम्राट आचार्य अत्रे ‘मी कसा झालो’ या वाङ्मयीन आत्मशोधनात म्हणतात – ‘सज्जनांच्या दारी जाऊन मी जी माधुकरी मागितली, तीच माझ्या यशाचं भांडवल आहे’ ‘गांजले ते गाजले’तील घटना आणि प्रवास तर अंगावर काटे आणतात. ‘गांजले ते गाजले’मध्ये गवाणकरांना अनेक दिग्गजांच्या अनुभवांची माधुकरीची चव चाखता आली. म्हणून हे पुस्तक रुचकर झालं आहे. – डॉ. अशोक भाईडकर
“The Fox A Play” has been added to your cart. View cart
Ganjale Te Gajale | गांजले ते गाजले
गांजले ते गाजले
लेखक: गंगाराम गवाणकर
साहित्यप्रकार: लेख
प्रकाशक: डिंपल पब्लिकेशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २१४
Ganjale Te Gajale
Writer: Gangaram Gavankar
Category: Article
Publisher: Dimple Publication
Binding: Paperback
Pages: 214
₹400.00 Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00.
Related products
-
Compilations
Kahanya (5 Ekankika) | कहाण्या (पाच एकांकिका)
₹199.00Original price was: ₹199.00.₹140.00Current price is: ₹140.00. Add to cart -
Biography & Autobiography
Upara | उपरा
₹220.00Original price was: ₹220.00.₹200.00Current price is: ₹200.00. Add to cart -
Play
Maz Ghar | माझं घर
₹160.00Original price was: ₹160.00.₹144.00Current price is: ₹144.00. Add to cart -
Biography & Autobiography
Arpanpatrikatoon G.A. Darshan | अर्पणपत्रिकांतून जी. ए दर्शन
₹400.00Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00. Add to cart -
Biography & Autobiography
Dr. Khankhoje Nahi Chira | डॉ. खानखोजे नाही चिरा..
₹275.00Original price was: ₹275.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart