Kafkashi Sanvad | काफ्काशी संवाद

काफ्काशी संवाद
लेखक: गुस्ताव यानुश  
अनुवाद: त्र.वि.सरदेशमुख 
साहित्यप्रकार:
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ९६

Kafkashi Sanvad
Writer: Gustav Yanush
Translator: T. V. Sardeshmukh 
Category:
Publisher: Padmagandha Prakashan
Binding: Paperback
Pages: 96

70.00

70.00

या पुस्तकातून व्यक्त होते ते काफ्काचे चांगुलपण, त्याची नैतिक प्रेरणा व सहसंवेदना. त्याच्या सर्जनशील साहित्याचा मूलस्रोत हाच आहे.

पोषक अशा प्राणवान संवादाची जीवनाला गरज असते, हे या पुस्तकाने वाचकांच्या निदर्शनास आणले आहे.

उच्चतम नैतिक प्रेरणा नसलेली कलाकृती बोन्साय केलेल्या वृक्षाच्या सजावटीसारखीच करुण व विरूप वाटते. जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाला जीवन-सत्याचीच गरज असते.

सत्य कुठे विकत घेता येत नाही, तर स्वत:साठी नव्याने शोधावे लागते. आपल्या अंतरात्म्यातून अनुभवास येते ते सत्य स्वीकारावे लागते. काफ्काच्या संवादातून तशा सत्यशोधाची, आतल्या आवाजाला न डावलण्याची व अस्तित्वदशेला निर्भय प्रेमाने स्वीकारण्याची हाक आम्हाला ऐकू येत आहे

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top