Kahi Sanghatana: Kahi Nirikshane | कामगार संघटना: काही निरीक्षणे

कामगार संघटना: काही निरीक्षणे
लेखक: भानू काळे
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या:
MRP:

100.00

100.00

“एका बाजूला ज्यांच्यावरती आजही खूप अन्याय होत आहे अशा असंघटित कामगारांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांना संघटनेची गरजही प्रचंड आहे; पण त्याच वेळी या असंघटित समाजाला आपल्यात सामावून घेण्यात संघटित कामगार चळवळ अयशस्वी ठरली आहे; परिणामतः तिचे स्वतःचे अस्तित्वही आज धोक्यात आले आहे.
या परिस्थितीवर मात करून, कात टाकून पुन्हा एकदा कामगार चळवळीला ताठ कण्याने उभे राहायचे असेल; तर त्यासाठी तिला कठोर आत्मचिंतन करावे लागेल आणि त्यानंतर कुठल्यातरी एखाद्या व्यापक ध्येयाची कास तिला धरावी लागेल. एखादे व्यापक ध्येय समोर असेल; तर माणूस मरगळ झटकून पुन्हा उभा राहू शकतो, जोमाने वाटचाल सुरू करू शकतो. जे व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे; ते संस्थेच्या बाबतीतही खरे असावे.”

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top