Kalashi Jhunj Ani… | काळाशी झुंज आणि…

Sale!

काळाशी झुंज आणि
लेखक: गीता आदिनाथ हरवंदे 
साहित्यप्रकार: आरोग्य
प्रकाशक: प्रफुल्लता प्रकाशन 
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १४०

Kalashi Jhunj Ani
Writer: Geeta Adinath Harvande
Category: Health
Publisher: Prafullata Prakashan
Binding: Paperback
Pages: 140

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर नेमकेपणाने कोणती पावले उचलावीत, योग्य निर्णय कसे घ्यावेत, जेणेकरून रुग्णाची आणि पर्यायाने कुटुंबातील सर्वांची संभ्रमावस्था टळावी, हाच गीता आदिनाथ हरवंदे लिखित ‘काळाशी झुंज आणि…’ पुस्तकाचा उद्देश आहे.

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्या धक्क्यातून सावरण्यास काही वेळ जातो. त्या काळात, काही गोष्टी माहीत असूनही काही चुकीचे निर्णय घेतले जातात आणि मनस्तापात अधिक भर पडते. जवळच्या, लांबच्या नातेवाईकांच्या सल्ल्यांचा भडिमार होतो. स्वतःची विचारशक्ती क्षीण झालेली असते आणि मग रुग्णाबरोबरच कुटुंबीयांचीसुद्धा आर्थिक-मानसिक-शारीरिक हानी होते. हे सर्व कसे टाळावे हे सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न ‘काळाशी झुंज आणि…’ हे पुस्तक करतं.

What are the exact steps to be taken after the diagnosis of cancer, how to take the right decisions, so as to avoid the confusion of the patient and in turn the entire family, this is the purpose of the book ‘Kalashi Junj Ani…’ written by Geeta Adinath Harvande.

After a cancer diagnosis, it takes time to recover from the shock. During that time, wrong decisions are taken despite knowing certain things and adding to the heartache. Be bombarded with advice from close, distant relatives. One’s own thinking power is weakened and then along with the patient, the family also suffers financial-mental-physical damage. The book ‘Kalashi Junj Ani…’ makes an honest attempt to tell you how to avoid all this.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top