Kalokhachya Kavita | काळोखाच्या कविता

Sale!

काळोखाच्या कविता
कवी: नामदेव कोळी
साहित्यप्रकार: कवितासंग्रह
प्रकाशक: वर्णमुद्रा प्रकाशन
बांधणी: हार्डबाउंड
पृष्ठसंख्या: ११६

Kalokhachya Kavita
Poet: Namdeo Koli
Category: Collection of Poetry
Publisher: Varnamudra Publisher
Binding: Hardbound
Pages: 116

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

नामदेव कोळी यांच्या ‘काळोखाच्या कविता’ त्यांच्या जगण्यातून आलेल्या कविता आहेत. हे जगणं आहे एका शेतमजुराचं, गरीब शेतकऱ्याचं मातीपासून तुटण्याचं, गावाकडून शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचं. अतिशय थेट आणि तरीही समजूतदार भाषेतल्या या कविता आहेत. या कवितांमधून बायका जागोजागी दिसतात. त्यांचं कष्टप्रद जीवन, गरिबी, त्या सोसत असणारी हिंसा आणि अन्यायाचं थकवून टाकणारं दर्शन या कवितासंग्रहात होतं.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top