विसाव्या शतकामध्ये भारतात कर्वâरोगविषयक संशोधनाचा पाया घालणार्या संशोधिका म्हणून कमल रणदिवे यांची विज्ञानविश्वात ओळख आहे. त्या हाडाच्या वैज्ञानिक तर होत्याच पण विज्ञानप्रसारासाठी समाजातल्या सगळ्यांना सामावून घेणारी दृष्टीही त्यांच्याकडे होती. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणार्या या वैज्ञानिकेचे चरित्र नव्या पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. सामाजिक जाणीव जपणार्या संशोधिका – कमल रणदिवे!
Kamal Randive | कमल रणदिवे
Related products
-
Biography & Autobiography
Adnyat Gandhi: Achambit Karnarya Bapu Katha | अज्ञात गांधी: अचंबित करणाऱ्या बापू कथा
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Biography & Autobiography
Ek Hota Carver | एक होता कार्व्हर
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Biography & Autobiography
Agnipankh | अग्निपंख
₹240.00Original price was: ₹240.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
Biography & Autobiography
Premchand : Lekhanicha Shiledar | प्रेमचंद लेखणीचा शिलेदार
₹375.00Original price was: ₹375.00.₹338.00Current price is: ₹338.00. Add to cart