जॉर्ज ऑर्वेल ‘१९८४’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ही कहाणी!
“Satpatil Kulvrutant | सातपाटील कुलवृत्तांत” has been added to your cart. View cart
George Orwell: Karun Jave Asehi Kahi | जॉर्ज ऑर्वेल: करून जावे असेही काही
करून जावे असेही काही
लेखक: जॉर्ज ऑर्वेल
अनुवाद: विशाखा पाटील
साहित्यप्रकार:
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ३३६
Karun Jave Asehi Kahi
Writer: George Orwell
Translator: Vishakha Patil
Category:
Publisher: Rajhans Prakashan
Binding: Paperback
Pages: 336
₹400.00 Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00.
Related products
-
Novel
Mahamaya Nilavanti | महामाया निळावंती
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Novel
Target: Asad Shah | टार्गेट: असद शाह
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart -
Compilations
Mardhekaranchya Kadambarya | मर्ढेकरांच्या कादंबऱ्या
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Novel
Chatur | चतुर
₹240.00Original price was: ₹240.00.₹216.00Current price is: ₹216.00. Add to cart