George Orwell: Karun Jave Asehi Kahi | जॉर्ज ऑर्वेल: करून जावे असेही काही

Sale!

करून जावे असेही काही
लेखक: जॉर्ज ऑर्वेल
अनुवाद: विशाखा पाटील
साहित्यप्रकार:
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ३३६

Karun Jave Asehi Kahi
Writer: George Orwell
Translator: Vishakha Patil
Category:
Publisher: Rajhans Prakashan
Binding: Paperback
Pages: 336

 

 

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

जॉर्ज ऑर्वेल ‘१९८४’ आणि ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ही कहाणी!

1
    1
    Your Cart
    Samudra | समुद्र
    1 X 153.00 = 153.00
    Scroll to Top