श्रेष्ठ भारतीय लेखिका महाश्वेता देवी यांच्या निवडक कथांचा हा अनुवाद.
ह्या ग्रंथातील सर्वच कथा, एकाहून एक सरस ठरलेल्या दीर्घकथा आहेत.
विविध मिथकांचा मागोवा घेत जाणारी महाश्वेता देव्यींची कथा ही पुराणकथा-लोककथा-प्रचलित दंतकथांचा आधार घेत प्रवाही व काव्यमय शैलीने वास्तवाचे प्रखर चित्रण करणाऱ्या ह्या दीर्घकथा ह्या मराठीत आल्या आहेत,ही गोष्ट खूप महत्वाची आहे.