Kraunch Pakshi | क्रौंच पक्षी

क्रौंच पक्षी
लेखिका : वैदेही
मराठी अनुवाद : उमा वि. कुलकर्णी
साहित्यप्रकार: कथासंग्रह
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: 114

Kraunch Pakshi
Author: Vaidehi
Translator : Uma V. Kulkarni
Category: Story Collection
Binding: Paperback
Pages: 114

100.00

100.00

क्रौंच पक्षी ही पुस्तक ‘क्रौंच पक्षीगाळू’ या कन्नड पुस्तकाचा अनुवाद आहे.  हा दहा कथांचा संग्रह आहे, जो विवाह संस्थेच्या आत असणाऱ्या  आणि बाहेर असणाऱ्या स्त्रियांच्या जीवनावर केंद्रित आहे. या कथासंग्रहातील कथा  हळुवार विनोद आणि विडंबन यांचा मेळ घालणाऱ्या शैलीत कथन केलेल्या आणि सूचना आणि उपरोधावर मोठ्या प्रमाणावर विसंबून आहेत.

वैदेही अर्थात जानकी श्रीनिवास मूर्ती या कन्नड भाषेतल्या महत्वाच्या स्त्रीवादी लेखिका आहेत. आधुनिक कन्नड कथाविश्वात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.

मूळ कन्नड पुस्तकाला 2009 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

क्रौंच पक्षी | मूळ लेखक: वैदेही, अनुवाद: उमा वि. कुलकर्णी

1
    1
    Your Cart
    Dureghi | दुरेघी
    1 X 225.00 = 225.00
    Scroll to Top