कृष्ण किनारा या पुस्तकात राधा, कुंती आणि द्रौपदी ३ स्त्री पात्रांबाद्दल डॉ. अरुणा ढेरेंनी लिहिले आहे. एक एक प्रसंग जणू आपल्या समोर घडत जात आहे एखाद्या चलत चित्राप्रमाणे असेच वाटते. मूळ महाभारत आणि मांडलेल्या स्त्री पात्राच्या व्यक्तिरेखा ह्यात कधी कधी थोडी तफावतही आढळुन येते, पण एक कथानक म्हणुन असामान्य अशा पात्राच्या मनाचा गर्भ उलगडतांना त्यात एक सामान्य मनही आहे ह्याची तीव्र जाणिव होते. डॉ. अरुणा ढेरे यांच्या सगळ्यात जास्त गाजलेल्या रचनांमध्ये हे पुस्तक अग्रस्थानी येते.
“Mahatma Gandhi Dagad Davakhana | महात्मा गांधी दगड दवाखाना” has been added to your cart. View cart
Krishnakinara | कृष्णकिनारा
कृष्णकिनारा
लेखक: डॉ. अरुणा ढेरे
साहित्यप्रकार: ललितबंध, महाभारत
प्रकाशक: सुरेश एजन्सी
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १०४
Krishnakinara
Author: Dr. Aruna Dhere
Category: Fine Writing, Mahabharata
Publisher: Suresh Agency
Binding: Paperback
Pages: 104
₹180.00 Original price was: ₹180.00.₹162.00Current price is: ₹162.00.
Related products
-
Stories
Astisutra | अस्तिसूत्र
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Stories
Hans Akela | हंस अकेला
₹160.00Original price was: ₹160.00.₹144.00Current price is: ₹144.00. Add to cart -
Stories
Dimitri Riyaz Kelkarchi Goshta | दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट
₹240.00Original price was: ₹240.00.₹215.00Current price is: ₹215.00. Add to cart -
Stories
Aatank | आतंक
₹400.00Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00. Add to cart