आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत! पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये येते ? मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो? कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते ? आश्चर्यंच आश्चर्यं ! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच. या आणि अशा प्रश्नांची कोडी अनिल अवचटांना पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली आणि ही कोडी सहजसोप्या भाषेत उलगडून आपल्यासमोर ठेवली.
Kutuhalapoti | कुतूहलापोटी
कुतूहलापोटी
लेखक: अनिल अवचट
साहित्यप्रकार: ललित
प्रकाशक: समकालीन प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २००
Kutuhalapoti
Writer: Ani Awachat
Category: Fine Writing
Publisher: Samkalin Prakashan
Binding: Paperback
Pages: 200
₹200.00 Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
Related products
-
Collection of Articles
Lai Nahi Magana | लई नाही मागणं
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Biography & Autobiography
Vachat Sutalo Tyachi Goshta: Eka Lekhakachya Granthvedhachi Safar | वाचत सुटलो त्याची गोष्ट: एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Fine Writings
Chandnyacha Rasta | चांदण्याचा रस्ता
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Non Fiction
Anvat | अनवट
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart