फ्रेंच भाषेतील ला पेस्त (द प्लेग) ही वैश्विक साहित्यातील एक श्रेष्ठ कलाकृती मानली जाते. प्लेगसारख्या संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या रूपकाची योजना काम्यू ने केली आहे. एका बाजूला रोगराईसदृश उपद्रवी लोक व दुसऱ्या बाजूला पीडित लोक यांतून विसाव्या शतकात गलिच्छ “सत्ताकारणीय प्लेग” ने जिथेतिथे धुमाकूळ घातला होता, हे लेखकाने ह्या कादंबरीतून स्पष्ट केले आहे. प्लेगशी करायचा सामना प्रार्थनेने नव्हे; तर कृतीने जिंकायचा आहे, असे काम्यू म्हणतो. दु:ख आणि मृत्यूच्या दहशतीचे ‘ला पेस्त’ मध्ये प्रातिनिधिक चित्रण आहे. काम्यूच्या संपूर्ण तत्वचिंतनाचा गाभा ह्या कादंबरीत उतरला आहे.
La PesteLa Peste | ला पेस्त
ला पेस्त
मूळलेखक : आल्बेर काम्यू
अनुवाद: जयंत धुपकर
साहित्यप्रकार: कादंबरी
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २७२
La Peste
Author: Albert Camus
Translation : Jayant Dhupkar
Category: Novel
Publisher: Padmagandha Prakashan
Binding: Paperback
Pages: 272
₹430.00 Original price was: ₹430.00.₹390.00Current price is: ₹390.00.
Related products
-
Novel
The Grapes of Wrath | द ग्रेप्स ऑफ रॉथ
₹700.00Original price was: ₹700.00.₹630.00Current price is: ₹630.00. Add to cart -
Novel
Mahamaya Nilavanti | महामाया निळावंती
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Novel
Haran | हारण
₹650.00Original price was: ₹650.00.₹585.00Current price is: ₹585.00. Add to cart -
History
Dhurandhar: Peshwa Nanasaheb | धुरंधर: पेशवा नानासाहेब
₹550.00Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00. Add to cart