मैयाने करून घेतले… भारतीय संस्कृतीत नदीला माता म्हटले जाते. आपल्या दोन्ही तीरांवर असणाऱ्या सर्व जीवांचा सांभाळ आणि भरणपोषण ही जणू आपलीच जबाबदारी आहे या उद्देशाने नदी अखंड वाहात असते. तिच्या याच गुणामुळे ती समस्तांना पूज्य ठरली आहे. या सगळ्या नद्यांमध्ये नर्मदा ही तिच्या काठावर असणाऱ्या गूढतेमुळे आध्यात्मिकतेचा प्रत्यय देणारी झाली. जो तिची परिक्रमा पूर्ण करतो त्याला येणारी अनुभूती हा खरं तर शब्दांच्या पलीकडचा भाव आहे. मग त्या भावनेला शब्दात कशासाठी पकडायचे? इतरांना अध्यात्मप्रवण करण्यासाठी. असे त्याचे सोपे उत्तर आहे. हेच उत्तर आपल्यापरीने देण्याचा प्रयत्न दत्तात्रय लोंढे यांनी केला आहे. साधी सोपी भाषा आणि ‘मैयाने करून घेतले’ हा भाव. हे या परिक्रमाकथनाचे बलस्थान आहे.
Maiya Tuzya Tirala | मैय्या तुझ्या तीराला
मैय्या तुझ्या तीराला
लेखक: दत्त्तात्रय नारायण लोंढे
साहित्यप्रकार:
प्रकाशक: शब्दमल्हार प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २०२
Maiya Tuzya Tirala
Writer: Dattatray Narayan Londhe
Category:
Publisher: Shabdmalhar Prakashan
Binding: Paperback
Pages: 202
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
Related products
-
Biography & Autobiography
Shikata Shikavita | शिकता शिकविता
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Biography & Autobiography
Avliye Aapta: Avval Ani Assal | अवलिये आप्त: अव्वल आणि अस्सल
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Biography & Autobiography
Jagachya Pathivar | जगाच्या पाठीवर
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Biography & Autobiography
Mahanayak | महानायक
₹550.00Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00. Add to cart -
Biography & Autobiography
Bhagirathache Waras | भगीरथाचे वारस
₹260.00Original price was: ₹260.00.₹234.00Current price is: ₹234.00. Add to cart -
Biography & Autobiography
Premchand : Lekhanicha Shiledar | प्रेमचंद लेखणीचा शिलेदार
₹375.00Original price was: ₹375.00.₹338.00Current price is: ₹338.00. Add to cart