माझी जीवनगाथा– प्रबोधनकार ठाकरे | Majhi Jeevangatha- Prabodhankar Thakare

Sale!

Author: प्रबोधनकार ठाकरे
Category: आत्मचरित्र
Publication: नवता बुक वर्ल्ड
Pages: 538
Weight: 451 Gm
Binding: Paperback

Original price was: ₹500.00.Current price is: ₹450.00.

Original price was: ₹500.00.Current price is: ₹450.00.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालविण्यासाठी, आपापली ध्येये बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकवट व्हावे, या कल्पनेने डॉ. आंबेडकर अगदी पछाडले होते. डॉक्टर म्हणाले, “हे पाहा ठाकरे, सध्या निरनिराळ्या पक्षांतून विस्तव जाईनासा झाला आहे. अशा अवस्थेत हे मतलबी काँग्रेसवाले तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चुकूनही देणार नाही. आपापल्या ध्येयाची गाठोडी खुंटीला टांगून सगळे पक्ष एकवटतील, तर त्यात माझा शेड्यूल्ड क्लास अगत्य भाग घेईल. माझा शेड्यूल्ड क्लास जिब्राल्टरसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील.” मी : मी हे जाहीर करू का? डॉ. : अगत्य करा. डॉ. आंबेडकरांची मुलाखत मी प्रसिद्ध केली नि त्याचा परिणाम अनुकूल झाला. सारे पक्ष समितीत एकवटले. प्रबोधनकार ठाकरे

2
    2
    Your Cart
    Scroll to Top