आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची!
हिंस्र’ प्राण्याची माणसासारख्या
गावतल्या कोंबड्या-बकर्या-म्हशींची शिकार करून गावकर्यांना त्रास देणार्या वाघाला एका सर्कशीचा कॅप्टन शिताफीने पकडतो. मोकळ्या जंगलातून माणसाच्या बंदिस्त जगात गेलेला वाघ सर्कशीमधलं विदारक आयुष्य जगत असतो. यासुसंस्कृत’ प्राण्याकडून सुटका करतो तो एक साधू!
मी कोण?’ या चिरंतन प्रश्नाचा ठाव घेत चिंतन करायला लावणारा…मालगुडीचा `संन्यासी’ वाघ!
थेट वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा नारायण अतिशय रंगतदारपणे फुलवतात.
या साधू आणि वाघामध्ये असणारं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलं आहे. वाघाच्या दृष्टिकोनातून माणूस कसा आहे, देव म्हणजे काय आणि जीवनाचं उद्दिष्ट काय अशी तात्त्विक चर्चा या पुस्तकात होते. वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा सहजपणे खुलत जाते आणि विनोदी वाटता वाटता आध्यात्मिक पातळीवर नेते.
“Albert Camus’s Set of 4 Books | आल्बेर काम्यूच्या ४ पुस्तकांचा संच” has been added to your cart. View cart
malgudichan sanyasi wagh | मालगुडीचा संन्यासी वाघ
Language: मराठी
Author: R.K. Narayan 

Category: कादंबरी
Publication: रोहन प्रकाशन 

Pages: 186
Weight: 200 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788193293645
₹260.00 Original price was: ₹260.00.₹234.00Current price is: ₹234.00.
₹260.00 Original price was: ₹260.00.₹234.00Current price is: ₹234.00.
Related products
-
Novel
Target: Asad Shah | टार्गेट: असद शाह
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart -
Biography & Autobiography
Mahanayak | महानायक
₹550.00Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00. Add to cart -
Novel
Gavtya | गवत्या
₹600.00Original price was: ₹600.00.₹540.00Current price is: ₹540.00. Add to cart -
Novel
Amrit Aani Vish | अमृत आणि विष
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Novel
Chaturang | चतुरंग
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Novel
Chatur | चतुर
₹240.00Original price was: ₹240.00.₹216.00Current price is: ₹216.00. Add to cart