Maza Ladha | माझा लढा

Sale!

पहिली आवृत्ती – फेब्रुवारी २०२४
मुखपृष्ठ व मांडणी : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५'” X ८.५”
बुक कोड -B-05-202

Original price was: ₹290.00.Current price is: ₹261.00.

Original price was: ₹290.00.Current price is: ₹261.00.

खानदेशातील एक छोटेसे खेडे – दुसाणे. या खेड्यात जन्मलेला मुलगा – नागराज. आईबाप अशिक्षित. वडील सालदारकी करणारे. घरची परिस्थिती यथातथाच. नागराजच्या डोळ्यापुढे आदर्श होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांच्या जीवनचरित्रातून अन् कर्तृत्वातून स्फूर्ती घेलेल्या नागराजने सगळ्या हालअपेष्टा सोसल्या, पण शिक्षणाची कास नाही सोडली. शैक्षणिक पात्रता अन् परिस्थितीवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर त्याने प्रशासकीय पद मिळवले. आपल्या कर्तृत्वाने आणि महत्त्वाकांक्षेने कारकिर्दीत जोमदार प्रगती केली. आजही सेवानिवृत्तीनंतर नागराज समाजकारणात आणि राजकारणात कार्यरत आहेत. गांजणा-या परिस्थितीवर मात करून जीवन यशस्वी करण्याची आकांक्षा बाळगना-या प्रत्येकाला प्रेरणा देणारे आत्मकथन.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top