हे पुस्तक देशविघातक कारस्थानं करणाऱ्यांना पृथ्वीतलाच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून हुडकून काढण्यासाठी केलेल्या एका धाडसी ऑपरेशनची थरारक कथा आहे!
मुंबईवर २६/११चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातली खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एका धाडसी गटानं आखलेलं महत्वाकांक्षी ऑपरेशन या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे.
या ऑपरेशननुसार २६/११च्या मास्टरमाइंडचा देश-विदेशात शोध घेतला जातो. त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जातं. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच मती गुंगवून टाकतात हे नक्की!
“Anant Samant Likhit 3 Pustakancha Sanch | अनंत सामंत लिखित ३ पुस्तकांचा संच” has been added to your cart. View cart
Mumbai Avengers | मुंबई ॲव्हेंजर्स
मुंबई ॲव्हेंजर्स
लेखक: एस. हुसेन झैदी, गॅब्रीएल खान
अनुवाद: रमा हर्डीकर – सखदेव
साहित्यप्रकार: अनुवादित, गुन्हे जगत
प्रकाशक: रोहन प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ३११
Mumbai Avengers
Author: S. Hussain Zaidi, Gabriel Khan
Translator: Rama Hardikar Sakhdeo
Category: Translation, Crime
Publisher: Rohan Prakashan
Binding: Paperback
Pages: 311
₹390.00 Original price was: ₹390.00.₹350.00Current price is: ₹350.00.
₹390.00 Original price was: ₹390.00.₹350.00Current price is: ₹350.00.
Related products
-
Novel
Drushti | दृष्टी
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Novel
Sathe Ficus | साठे फायकस
₹325.00Original price was: ₹325.00.₹290.00Current price is: ₹290.00. Add to cart -
Novel
Kalekarade Strokes | काळेकरडे स्ट्रोक्स
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Combo
Narayan Dharap: Khilavun Thevnari 3 Pustak (Sanch 2) | नारायण धारप: खिळवून ठेवणारी ३ पुस्तकं (संच २)
₹600.00Original price was: ₹600.00.₹540.00Current price is: ₹540.00. Add to cart -
History
Yuddhakhor America | युद्धखोर अमेरिका
₹425.00Original price was: ₹425.00.₹285.00Current price is: ₹285.00. Add to cart -
Stories
Vishwamitra Syndrome | विश्वामित्र सिण्ड्रोम
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart