Nav Jag, Navi Kadambari | नवं जग, नवी कादंबरी

Sale!

नवं जग, नवी कादंबरी
लेखक: विश्राम गुप्ते
साहित्यप्रकार: समीक्षा
प्रकाशक: वर्णमुद्रा प्रकाशन
बांधणी: हार्डबाउंड
पृष्ठसंख्या: २३७

Nav Jag, Navi Kadambari
Author: Vishram Gupte
Category: Criticism
Publisher: Varnamudra Publishers
Binding: Hardbound
Pages: 237

Original price was: ₹504.00.Current price is: ₹454.00.

Original price was: ₹504.00.Current price is: ₹454.00.

नवं जग, नवी कादंबरी’ ह्या दीर्घ निबंधात एकूण १६ लेखक आणि लेखिकांच्या २२ कादंबऱ्यांचा वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन्ही अंगाने समाचार घेतलेला आहे. तो घेताना विशिष्ट लेखक आणि लेखिकेने अनुभवाचं प्रक्षेपण कसं केलं? हे सांगितलं आहे. गेल्या दहाएक वर्षांमध्ये लिहिली गेलेली मराठी कादंबरी अनुभवाचे काही नवे पैलू शोधते का? बदलत्या जगात ह्या अनुभवांचं मोल काय?, हे प्रश्न सुद्धा या निबंधात उपस्थित केले आहेत. तसं करताना मराठी कादंबरीला जागतिक कादंबरीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न इथे केलेला आहे. सहाव्या पिढीचे तरुण लेखक आणि लेखिका त्यांच्या कादंबऱ्यांमधून आपल्याला काय सांगू इच्छितात हे समजावून घेण्यासाठी हे निबंध महत्त्वाचे आहेत.

Scroll to Top