Oppenheimer | ओपेनहायमर

Sale!

ओपेनहायमर
लेखक: माणिक कोतवाल
साहित्यप्रकार: चरित्र
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ३४३

Oppenheimer
Writer: Manik Kotval  
Category: Biography
Publisher: Rajhans Prakashan
Binding: Paperback
Pages: 343

 

 

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

‘तो होता एक यशस्वी वैज्ञानिक. अणुबाँबच्या निर्मितीत त्याने हिरीरीने भाग घेतला, पण हायड्रोजनबाँबच्या निर्मितीला मात्र विरोध दर्शवला… मग राजसत्तेने त्याला शत्रू मानले, सरकारने त्याला जवळजवळ आयुष्यातूनच उठवले… जे. रॉबर्ट ओपेनहायमर त्याचे नाव! तरल कल्पनाशक्ती आणि विकृत वासना, लौकिक संपन्नता आणि मानसिक विषण्णता… अशा अनेक विरोधाभासांचा धनी ठरलेल्या एका लोकविलक्षण माणसाची, त्याच्या गुणदोषांची, त्याच्या सुखदु:खांची ही शोकात्म संघर्षकथा. ‘

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top