आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या (आमटे) मनात होतं. या कामाची जबाबदारी प्रकाश आमटे यांनी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांनी दाखवलेला विश्वास, ताईची माया नि मंदाची भक्कम साथ यामुळेच हे काम इथवर येऊन पोहोचलं. बाबांचं हे स्वप्न हेमलकशात प्रत्यक्षात कसं उतरतंय त्याची ही गोष्ट. म्हटली तर प्रकाश आमटे यांच्या जीवनाची गोष्ट!
“Vachat Sutalo Tyachi Goshta: Eka Lekhakachya Granthvedhachi Safar | वाचत सुटलो त्याची गोष्ट: एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर” has been added to your cart. View cart
Prakashvata | प्रकाशवाटा
प्रकाशवाटा
लेखक: प्रकाश बाबा आमटे
साहित्यप्रकार: चरित्र
प्रकाशक: समकालीन प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १६५
Prakashvata
Writer: Prakash Baba Aamte
Category: Biography
Publisher: Samakaleen Prakashan
Binding: Paperback
Pages: 165
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Related products
-
Biography & Autobiography
Shikata Shikavita | शिकता शिकविता
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Biography & Autobiography
Mahanayak | महानायक
₹550.00Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00. Add to cart -
Art
Gaan Gunagaan | गान गुणगान
₹450.00Original price was: ₹450.00.₹405.00Current price is: ₹405.00. Add to cart