Ram: Aryavratache Punrutthan | राम: आर्यवर्ताचे पुनरुत्थान

Sale!

राम: आर्यवर्ताचे पुनरुत्थान
लेखक: राजेंद्र खेर
बांधणी: Paperback
पृष्ठसंख्या: 406
MRP: ₹540

Original price was: ₹540.00.Current price is: ₹485.00.

Original price was: ₹540.00.Current price is: ₹485.00.

वाल्मिकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात , परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे . रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचे स्वरूप आणि कार्य ,जटायूचं वास्तविक स्वरूप ,वानरे,पुष्पक विमान ,रावणाचे साम्राज्य ,दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण ,आदी गोष्टी ,घटना आजच्या शोधांशी ताडून पहिल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचत आहोत याचा अनुभव देणारे पुस्तक!

22
    22
    Your Cart
    Sarth | सार्थ
    2 X 418.00 = 836.00
    Akupar | अकूपार
    1 X 270.00 = 270.00
    Man Who Invented Hitler
    1 X 800.00 = 800.00
    Samudra | समुद्र
    2 X 153.00 = 306.00
    Scroll to Top