Ratanankit Parva | रतनांकित पर्व

Sale!

रतनांकित पर्व
लेखक: संध्या रानडे  
साहित्यप्रकार: चरित्र
प्रकाशक: मायमिरर पब्लिशिंग हाऊस 
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १७६

Ratanankit Parva
Writer: Sandhya Ranade
Category: Biography
Publisher: MyMirror Publishing House
Binding: Paperback
Pages: 176

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

भारतीय समाजमनाला आणि उद्योग जगताला मोहून टाकणारं रतन टाटा यांनी त्यांच्या नैतिकतेवर आधारित व्यावसायिक नीतीमुळे आयुष्यात माणसं आणि संस्था जोडल्या. व्यवसाय कौशल्य, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अचूकतेचा आग्रह आणि मुख्य म्हणजे व्यवसायवृद्धीचा ध्यास, या सगळ्या गोष्टींमुळे हाती घेतलेल्या कामाचं सोनं करणं त्यांना सहज जमलं. त्यातून ते एक ‘परफेक्शनिस्ट’ व्यावसायिक बनले.
जे काम करायचं ते निर्दोष, उत्कृष्ट आणि परिपूर्ण असायलाच हवं या बाबतीत ते विशेष आग्रही राहिले, आणि त्यातूनच ते देशाला ज्यांचा अभिमान वाटावा असे उद्योजक घडले! ते फक्त व्यावसायिक वर्तुळातच नव्हे, तर या वर्तुळाबाहेरच्या लोकांसाठीही ठरले एक आदर्श, दानशूर, अनुकरणीय आणि पारदर्शक अशी व्यक्ती आहेत! नैतिकतेचा, नैतिकदृष्ट्या अचूक असणाऱ्या नेतृत्वाचा आणि या नैतिकतेचा स्वतःच्या संपूर्ण कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतरच्या कालखंडात सातत्याने वापर करण्याच्या त्यांच्या आग्रहाचा प्रत्यय संध्या रानडे लिखित ‘रतनांकित पर्व’ या पुस्तकातून आपल्याला येतो.

Enthralling the Indian society and industry, Ratan Tata connected people and organizations with his ethical business ethics. Business acumen, word-of-mouth attitude, insistence on accuracy and most importantly passion for business growth, all these things made it easy for him to carry out the work undertaken. It made him a ‘perfectionist’ professional.
He insisted that the work he did should be flawless, excellent and perfect, and that made him an entrepreneur the nation could be proud of! He is a role model, charitable, exemplary and transparent person not only in the professional circle, but also outside this circle! This Marathi book ‘Ratnankit Parva’ written by Sandhya Ranade gives us proof of his insistence on ethics, morally correct leadership and the consistent application of these ethics throughout his career and post-retirement period.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top