Samande Talash | समन्दे तलाश

Sale!

समन्दे तलाश
लेखक: दत्तात्रय गणेश गोडसे
साहित्यप्रकार:
प्रकाशक: श्रीविद्या प्रकाशन 
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २६५

Samande Talash
Writer: Dattatray Ganesh Godse
Category:
Publisher: Shrividya Prakashan
Binding: Paperback
Pages: 265

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

द. ग. गोडसे हे मागच्या पिढीतले चतुरस्त्र व्यक्तिमत्व! ते लेखक, इतिहासकार, संशोधक आणि मूलत: चित्रकार होते. हा त्यांचा एक लेखसंग्रह आहे. ‘समन्दे तलाश’मध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासला धरून 14 लेखांचा समावेश आहे. त्यात छत्रपती शिवराय, जेडहे करीना, महाराष्ट्रातली शिल्पकला इत्यादि विषय अंतर्भूत आहे. बाजीरावांची द्वितीय पत्नी मस्तानीबाबत अनेक संदर्भ देत सगळे दूषप्रचार खोडून काढण्याचं काम गोडसेंनी केलं. पुढे त्या सगळ्यावर त्यांनी एक स्वतंत्र पुस्तक ही लिहिलं पण ज्या लेखांमुळे हे सुरू झाले तो मस्तानी नावाचा लेख देखील याच पुस्तकात आहे. याच मस्तानीला गोडसे हे प्रस्तुत पुस्तक देखील अर्पण करतात. ‘समन्दे तलाश’ या फारसी शब्दाचा अर्थ तर्कचा घोडा! छत्रपती शिवरायांनी औरंगजेबास लिहिलेल्या एक फारसी पत्रात हा वाक्प्रचार आहे. या पुस्तकातले लेख तर्कनिष्ठ आहेत हे नक्की! आज द. ग. गोडसे यांची पुण्यतिथी (1994).

समन्दे तलाश | लेखक: द. ग. गोडसे

1
    1
    Your Cart
    Na-Nayak | न-नायक
    1 X 270.00 = 270.00
    Scroll to Top