सेतुमाधवराव पगडी हे मराठ्यांच्या इतिहासावरील संशोधक तसेच विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘गॅझेटियर्स’ चे संपादक व लेखक होते. पगडी हे उर्दु आणि फारसी चे उत्तम जाणकार होते. महाराष्ट्राबाहेर मराठ्यांवर उपलब्ध असलेली अनेक फारसी-उर्दु ऎतिहासिक साधने त्यांनी अभ्यासली. द्वेषभावनेपलीकडे जाऊन मराठ्यांचे कौतुक शत्रू करतो म्हणजे मराठे किती प्रचंड पराक्रमी असतील, हे पगडी सांगतात. पगडी प्रामाणिक इतिहासकार असल्यामुळे स्पष्ट व निर्भीड होते. मराठे व निजाम यांच्यातील उर्दू-फारसी पत्रव्यवहार पगडींनीच प्रथम मराठीत आणला. शिवकाल, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द, पानिपत, महाराष्ट्राबाहेर मराठे या महत्वाच्या विषयावरील पगडींचे इतिहास संशोधन वाखाणण्याजोगे आहे. ‘सामान्य वाचकाला समजेल अशा भाषेत मराठ्यांचा संशोधनात्मक इतिहास’ हे पगडींच्या लेखनाचे वैशिष्ठ्य आहे. त्यांच्या ६० वर्षांच्या अचाट इतिहास संशोधनाचा गौरव भारत सरकारतर्फे होऊन त्यांना १९९२ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
“Bangalchya Lokkatha | बंगालच्या लोककथा” has been added to your cart. View cart
Setumadhavarao Pagadi Set (8 Books) | सेतुमाधवराव पगडी यांच्या 08 पुस्तकांचा संच
- छत्रपती शिवाजी (महाराष्ट्र राज्य सरकार पुरस्कार प्राप्त पुस्तक) | ₹300
- छत्रपतीं नि त्यांची प्रभावळ | ₹400
- पानिपतचा संग्राम | ₹380
- महाराष्ट्र आणि मराठे | ₹400
- बहु असोत सुंदर | ₹370
- इतिहासाचा मागोवा | ₹380
- कावेरी खोऱ्यातील यक्षनगरी | ₹370
- वरंगलचे काकतीय राजे | ₹250
₹2,480.00 Original price was: ₹2,480.00.₹2,232.00Current price is: ₹2,232.00.
Related products
-
Compilations
The Coordinates Of Us | सर्व अंशांतून आपण
₹280.00Original price was: ₹280.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
Compilations
Athavanitali Shikar | आठवणीतली शिकार
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Biography & Autobiography
Arpanpatrikatoon G.A. Darshan | अर्पणपत्रिकांतून जी. ए दर्शन
₹400.00Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00. Add to cart -
Biography & Autobiography
Rainer Maria Rilkechi Nivadak Patre | राइनर मारिआ रिल्क ची निवडक पत्रं
₹100.00 Add to cart