Sherlock Holmes: A Study In Scarlet | शेरलॉक होम्स: अ स्टडी इन स्कार्लेट

Author: सर आर्थर कॉनन डॉयल
Translators: प्रवीण जोशी
Publication: डायमंड पब्लिकेशन्स
Pages: 106
Weight: 122 Gm
Binding: Paperback

150.00

150.00

सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या शेरलॉक होम्सच्या मोजक्या चारच कादंबऱ्यांपैकी ही सगळ्यात पहिली कादंबरी आणि त्यामुळे अर्थातच वाचकाला होणारी होम्सची ही पहिली-वहिली ओळख…

… मि. ड्रेबर आिण मि. स्टँगरसन यांचा रहस्यमय खून आणि त्यांच्या खुनामागे लपलेलं पूर्ववैमनस्याचं कारण…

या दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमींवर घडणाऱ्या कथांमधला होम्सला सापडलेला एक रंग-

अ स्टडी इन स्कार्लेट

Scroll to Top