भारतात लपवलेला गुप्त खजिना…लंडनमध्ये बार्थोलेमी शोल्टोचा विचित्रपणे खून…अंदमानमध्ये सजा भोगणारे चार जण…आणि मिस मॉर्स्टनला दरवर्षी मिळणारी निनावी भेट…या सगळ्या रहस्यमय गोष्टींना जोडणारा एकच समान दुवा; जुनाट नकाशावर केलेली खूण – ‘द साइन ऑफ फोर’
“जेव्हा सगळ्या अशक्य गोष्टी वजा होतात तेव्हा,
अवघड वाटत असली तरी उरलेली गोष्टच निखळ सत्य असते.”
- शेरलॉक होम्स