Sherlock Holmes: The Sign of Four | शेरलॉक होम्स: द साईन ऑफ फोर

शेरलॉक होम्स: द साईन ऑफ फोर
मूळ लेखक: सर आर्थर कॉनन डॉयल
Translators: प्रवीण जोशी
Publication: डायमंड पब्लिकेशन्स
Pages: 124
Weight: 135 Gm
Binding: Paperback

150.00

150.00

भारतात लपवलेला गुप्त खजिना…लंडनमध्ये बार्थोलेमी शोल्टोचा विचित्रपणे खून…अंदमानमध्ये सजा भोगणारे चार जण…आणि मिस मॉर्स्टनला दरवर्षी मिळणारी निनावी भेट…या सगळ्या रहस्यमय गोष्टींना जोडणारा एकच समान दुवा; जुनाट नकाशावर केलेली खूण – ‘द साइन ऑफ फोर’

“जेव्हा सगळ्या अशक्य गोष्टी वजा होतात तेव्हा,

अवघड वाटत असली तरी उरलेली गोष्टच निखळ सत्य असते.”

  • शेरलॉक होम्स
16
    16
    Your Cart
    Bindhast | बिनधास्त
    1 X 150.00 = 150.00
    Chaturang | चतुरंग
    1 X 270.00 = 270.00
    Scroll to Top