Sherlock Holmes: The Valley Of Fear | शेरलॉक होम्स: द व्हॅली ऑफ फिअर

Sale!

Author: ऑर्थर कॉनन डायल
Translators: प्रवीण जोशी
Publication: डायमंड पब्लिकेशन्स
Pages: 169
Weight: 190 Gm
Binding: Paperback

Original price was: ₹195.00.Current price is: ₹175.00.

Original price was: ₹195.00.Current price is: ₹175.00.

‘बर्‍याचदा सत्यकल्पनेपेक्षाही थरारक असतं!’- शेरलॉक होम्स.

दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्स समोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अकराळविकराळ दरी…‘द व्हॅली ऑफ फिअर’….

ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.

Scroll to Top