स्वत:च्या मनाला समजून घेण्यासाठी, निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी ध्यान कसे करावे याबद्दलचे प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजांनुसार मार्गदर्शन करणारे पुस्तक संकटांच्यावेळी आपल्याला ताण-तणाव आणि चिंता घेरून टाकतात. आजही अनेक वेळा आपण नैराश्याच्या गर्तेत सापडतो. आजच्या काळात आपले मनाचे सामर्थ्य पुन्हा मिळवणे, लक्ष केंद्रित करायला शिकणे, आनंद मिळवणे आणि मनाने उभारी घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक आहे – आपल्या अंतर्मनाचा शोध. लुकिंग इनवर्ड : शोध अंतर्मनाचा या पुस्तकातून स्वामी पूर्णचैतन्य यांनी ताणतणाव, चिंता आणि अस्वस्थता यांमागचे मूळ कारण शोधण्याच्या प्रवासात मार्गदर्शन केले आहे. नियमित ध्यानसाधनेच्या मदतीने नकारात्मक विचारांना दूर ठेवून आपली आंतरिक ऊर्जा संपूर्णत: आत्ताच्या क्षणात कशी लावावी यासाठी ध्यानाची महत्त्वाची तत्त्वे त्यांनी या पुस्तकात शिकवली आहेत. पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात बोधपर कथा, महत्त्वाच्या गोष्टींचा सारांश आणि 10 मिनिटांत करता येणाऱ्या व्यायामांचा समावेश करण्यात आला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वत:ची ध्यानसाधना अधिक चांगली करण्यासाठी मदत करतील. आजच्या जगात ध्यानधारणा एक महत्त्वाची गरज बनलेली आहे, ती चैनीची गोष्ट मुळीच नाही. लुकिंग इनवर्ड : शोध अंतर्मनाचा हे पुस्तक तुम्हाला आजच्या नव्या, बदलत्या जगाचा स्वीकार करायला मदत करते व त्या बदलांना उत्तम प्रकारे सामोरे जाण्यासाठी तुमच्यातली आंतरिक ऊर्जा जागृत करते
“द ५ सेकंड रूल | The 5-Second Rule” has been added to your cart. View cart
Shodh Antarmanacha: Dhyansadhana – Badalatya Jagat Tikun Rahanyasathi | शोध अंतर्मनाचा: ध्यानसाधना-बदलत्या जगात टिकून राहण्यासाठी
शोध अंतर्मनाचा: ध्यानसाधना-बदलत्या जगात टिकून राहण्यासाठी
लेखक: स्वामी पूर्णचैतन्य
मराठी अनुवाद: प्राची जोशी
साहित्यप्रकार: सेल्फ हेल्प
प्रकाशक: अमलताश बुक्स
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २५२
Shodh Antarmanacha: Dhyansadhana – Badalatya Jagat Tikun Rahanyasathi
Writer: Swami Purnachaitanya
Marathi Translation: Prachi Joshi
Category: Self Help
Publisher: Amaltash Books
Binding: Paperback
Pages: 252
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Related products
-
Self Help
आकर्षणाचा नियम | The Law of Attraction
₹299.00Original price was: ₹299.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Self Help
लायटर | Lighter
₹299.00Original price was: ₹299.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Self Help
पॉवर ऑफ कॉन्फिडन्स | Power Of Confidence
₹240.00Original price was: ₹240.00.₹216.00Current price is: ₹216.00. Add to cart -
Finance
The Psychology of Money (Marathi) | पैशाचे मानसशास्त्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Self Help
Hidden Genius | हिडन जीनिअस
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Self Help
Limitless | लिमिटलेस
₹399.00Original price was: ₹399.00.₹360.00Current price is: ₹360.00. Add to cart