सॉलीस्टस अॅट पानिपत | Solstice at Panipat

Sale!

Author: उदय कुलकर्णी
Publication: Mula Mutha Publishers
Pages: 312
Weight: 489 Gm
Binding: Paperback

Original price was: ₹475.00.Current price is: ₹427.00.

Original price was: ₹475.00.Current price is: ₹427.00.

‘हिंदुस्तानात अब्दालीची जड रुतो देणे अयोग्य. आम्हास तो चकतेयाची पातशाही राखणे.- सदाशिवराव भाऊ
१७५९ साल संपता संपता हिंदुस्तानावर एक सोसाट्याचं वादळ धडकलं. मोठ्या भू-भागाच्या मालकीचा हा प्रश्न नव्हता, तर हिंदुस्तानाचा कारभार कोणाच्या हातात असावा हा मुद्दा होता. हिंदुस्तानाच्या सार्वभौमिकत्वाला आव्हान दिलं खेल होत.– भाऊच्या नेतृत्वाखाली हजारी मराठा वीरांनी हे आव्हान स्वीकारलं, आणि एक हजार मैलांवरच्या प्रदेशाकडे कूच केलं. शेवटी १४ जानिवारी १७६१ रोजी अठराव्या शतकातला सर्वात घोर असा संग्राम झाला. या महानाट्याची प्रार्श्वभूमी, नायक, खलनायक, हजारो पात्रे, चौदा महिन्यांच्या कालावधीत खेळल्या गेलेल्या खेळी आणि शेवटी महासंग्रामाचा उत्कर्षबिंदू. या सगळ्याचं संपूर्ण, चित्तवेधक आणि अस्सल असं हे वर्णन. जोडीला असंख्य मूळ पत्रं, नकाशे आणि चित्रं. यानियतावर मराठ्यांची लाख बांगडी फुटली मराठे युद्ध हरले, यण संपले नाहीत. अब्दालीची शक्ति या युद्धामुळे क्षीण होऊन युन्हा त्याने दिल्लीत प्रवेश केला नाही. काळरात्र झाली आहे असं वाटता वाटता मराठ्यांच्या, कर्तृत्वाच्या सूर्याचा मात्र उदय झाला, आणि पुढे चाळीस वर्षे तो झळाळत राहिला.

Scroll to Top