Sumati Lande Samagra Kavita | सुमती लांडे समग्र कविता

Sale!

सुमती लांडे समग्र कविता
संपादन: कविता मुरूमकर
साहित्यप्रकार:
प्रकाशक: कॉपर कॉइन पब्लिशिंग 
बांधणी: हार्डबाऊंड
पृष्ठसंख्या: २२७

Sumati Lande Samagra Kavita
Editor: Kavita Murumkar
Category:
Publisher: Copper Coin Publishing
Binding: Hardbound
Pages: 227

 

Original price was: ₹599.00.Current price is: ₹420.00.

Original price was: ₹599.00.Current price is: ₹420.00.

जुने नवे कवी मी वाचले आहेत, वाचतो. तुझ्या कवितेत, त्यातले काही मला सहसा भेटत नाही. ती तिचीच आहे. नव्या कवितांपेक्षा ती खोल आहे, सूचक आहे, परिपक्व आहे, नेमकी आहे. तिच्यात एखादा निसटता क्षण स्थिर आणि जिवंत करण्याची किमया आहे. आणखी काय हवे ? पूर्ण मानव तशी तुझी कविता ‘पूर्ण कविता’ आहे. प्रचंड आवाका ती आपल्या इवल्याशा मिठीत सहज पकडून धरते. तुझ्या कवितेला जगूनच भेटायला हवे.

Scroll to Top