१९९०च्या दशकात एका संपूर्ण रशियन पिढीने काय भोगलं, याचा लेखाजोखा मांडणाऱ्या या कथा. यातले कथानायक बहुतेक टीनएजर्स किंवा लहान मुलं आहेत.
अपघात किंवा हादरा म्हणावा अशी घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेली आहे. ज्यांनी भरण पोषण करायचे, सांभाळायचे, त्या आईबापांनी त्यांना अक्षरश: टाकून दिले आहे. ही पिढी शोषित आहे पण ‘बिचारी’ अजिबातच नाही. भविष्याच्या चिंतेने ती लाचार किंवा भयभीतही झालेली नाही. भीषण म्हणावे अशा परिस्थितीला ती एक प्रकारच्या मिजासीने तोंड देत आहे. दुर्दम्य आशावाद हे रशियन स्वभावाचे वैशिष्ट्य तिच्यात पुरेपूर उतरले आहे.
“Orpheus | ऑर्फीयस” has been added to your cart. View cart
Tahan Aani Itar Katha | तहान आणि इतर कथा
तहान आणि इतर कथा
मूळ रशियन लेखक: आंद्रेइ गेलासिमव
मराठी भाषांतर: अनघा भट
साहित्यप्रकार: कथासंग्रह
प्रकाशक: कलासक्त, पुणे
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १४६
Tahan Aani Itar Katha
Russian Writer: Andrei Gelasimov
Marathi Translation: Anagha Bhat
Category: Stories
Publisher: Kalasakta, Pune
Binding: Paperback
Pages: 146
₹200.00 Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
Related products
-
Stories
Rudra | रुद्र
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
Novel
Vapurza | वपुर्झा
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Stories
Aatank | आतंक
₹400.00Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00. Add to cart -
Stories
Dureghi | दुरेघी
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Compilations
Goggle Lawalela Ghoda | गॉगल लावलेला घोडा
₹399.00Original price was: ₹399.00.₹360.00Current price is: ₹360.00. Add to cart