The Great Dictators | दि ग्रेट डिक्टेटर्स

Author: डॉ. संजय कप्तान
Category: कादंबरी
Publication: श्रीराम बुक एजन्सी
Pages: 158
Weight: 180 Gm
Binding: Paperback

125.00

125.00

लोकशाही शासन यंत्रणा ही संबंधित देशांची जीवनप्रणाली असते; पण काही वेळा लोकशाही व्यवस्थेत माजलेला भ्रष्टाचार, शोषण, अन्याय, गैरव्यवहार दूर करण्यासाठी हुकुमशाही व्यवस्था असावी, असे अनेकांना वाटते. पण, हुकूमशाही म्हणजे स्वेच्छेने स्वातंत्र्याचा संकोच करून घेणे. यात आपण स्वातंत्र्य तर गमावून बसतोच शिवाय हुकुमशहाकडून होणारा अनन्वित छळ, शोषण याला जनता बळी पडते. आतापर्यंत ज्या-ज्या देशांनी हुकुमशाही अनुभवली त्यांचे दुःख अपार आहे. यातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना दीर्घकाळ संघर्ष केल्याची उदाहरणेही सापडतात. अशा क्रूर व अमानवी हुकूमशहांचे चित्रण डॉ. संजय कप्तान यांनी ‘दि ग्रेट डिक्टेटर्स’ मधून केले आहे. यात निकिता कुश्चेव्ह, बेनिटो मुसोलिनी, ट्युजिलो, अहमद सुकार्णो, कमल अतातुर्क यांसारखे हुकुमशहा वाचून लोकशाहीचे महत्व अधोरेखित होते.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top