The Psychology of Money (Marathi) | पैशाचे मानसशास्त्र

Sale!

पैशाचे मानसशास्त्र
लेखक: मॉर्गन हाउजेल
मराठी अनुवाद: डॉ. जयंत कुलकर्णी
साहित्यप्रकार: अर्थ
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २२४

Paishache Manashastra
Writer: Morgan Housel
Marathi Translation: Jayant Kulkarni
Category: Finance
Publisher: Madhushree Publication
Binding: Paperback
Pages: 224

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

पैशाचा योग्य वापर हा आपल्याला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो तर आपण कसे वागतो याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते.
पैशाचे नियोजन, त्याची गुतवणूक आणि धंद्यातील निर्णय या गोष्टीमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते, पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत, ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात. जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात.
‘पैशाचे मानसशास्त्र’ या पुस्तकात लोक पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक मॉर्गन हाउजेल १९ गोष्टी सांगतात, शिवाय आयुष्यातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक अशा ‘पैसा’ या विषयावर महत्त्वाचे धडे देतात.

Understanding the proper utilization of money is not necessarily directly related to the information you possess; rather, it is more about how you manage and navigate through the intricacies associated with it. Financial planning, management, and decision-making in business often require mathematical and analytical skills. Many formulas and data are utilized, but ultimately, decisions are not made on spreadsheets but in real-life situations, during discussions and meetings. Here, your past experiences, your perspective on the world around you, your ego, pride, buying and selling, and many other factors play a subtle role in decision-making.

In the book ‘The Psychology of Money (Marathi),’ author Morgan Housel discusses how people think about money in various unique ways. They present nineteen insights on the subject, emphasizing the significance of ‘money’ among life’s important topics.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top