Vyavasaikanche Bibal | व्यावसायिकांचे बायबल

Author: Narendra Goidani
Translators: शुचिता फडके
Category: मार्गदर्शनपर, अनुवादित
Publication: विश्‍वकर्मा प्रकाशन
Pages: 117
Weight: 129 Gm

145.00

145.00

आयुष्यात काहीतरी साध्य करण्याच्या दिशेने कार्यरत असताना मध्येच अशा काही गोष्टी घडतात, की ज्या आपल्याला रोखून धरतात. त्या वेळी तिथे न अडकता काही ना काही कृती करत राहण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही मार्ग कसा काढू शकता, हे सांगणारे पुस्तक.अनेक दृष्टीकोनांचा समावेश असलेले, आकलनास व आचरणास सोपे असे पुस्तक.

1
    1
    Your Cart
    Scroll to Top